Tag: अन्नप्रक्रिया केंद्रे

कृषी विधेयक २०२० – केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक मंजूर केली

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ५ जून २०२० रोजी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशांची जागा घेणारी तीन कृषी विधेयक मंजूर केली – १. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, २०२० 2. २०२० शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक, २०२० 3. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२० केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण,

Continue reading